मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- 89
- 15
- 94
- sheessexPes
- GlarkarececeN
पुस्तक आठवणीच
मन असत स्वप्नाच घरकुल
भेटतील त्यात इच्छा आकांशा कामना खुप
त्याच मनाच्या कोपर्यात एक पुस्तक आहे छोटे
नीट उचलून बघ गुपित आहे आठवणीच
जेव्हा होशील बैचेन अधिर अन दुःखी
तेच पुस्तक होईल सखा सोबती
पानामागुन पान उलघड
आठवतील ते क्षण सुंदर
जे ठेवावे वाटत होते जपून
आज साठउन घे ते मनी आणि होउन जा आनंदी

नव्या प्रतिक्रिया
3 weeks 4 days ago
3 weeks 4 days ago
3 weeks 4 days ago
30 weeks 2 days ago
30 weeks 2 days ago
1 year 6 weeks ago
1 year 9 weeks ago
1 year 11 weeks ago
1 year 11 weeks ago
1 year 21 weeks ago