मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)

आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)

कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्‍यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)

नव्या प्रतिक्रिया

सदस्य आगमन

नवीन सदस्य

  • 89
  • 15
  • 94
  • sheessexPes
  • GlarkarececeN

या स्थळाविषयी...

मराठी कवी व काव्यरसिकांसाठी 'मराठी महफिल' एक रंगतदार अनुभव असणार आहे. आपल्या नवीन, आवडत्या (आठवणीतल्या) कवितांचे, काव्यविषयक चर्चांचे, प्रतिसादांचे, काव्य-गायनाच्या कार्यक्रमांबद्दलच्या माहितीचे आणि आपल्याला सांगाव्याशा वाटणार्‍या काव्यविषयक मतांचे इथे स्वागत आहे.

जीवन जगणे गंमत आहे
मैफलीतली रंगत आहे...

या स्थळावर व्यक्त केलेल्या मतांशी संपादक-मंडळ सहमत असेलच असे नाही. इथे प्रसिद्ध झालेल्या साहित्याच्या मालकीबद्दल (copyright) संपादक-मंडळ ग्वाही देऊ शकत नाही; मात्र साहित्यचोरी वा अन्य गैरप्रकार आढळल्यास संपादक-मंडळ त्यात योग्य फेरफार करू शकेल वा शंकास्पद साहित्य काढून टाकू शकेल.


Syndicate

Syndicate content

सध्या कोण कोण आलेले आहे?

सध्या 0 सदस्य आणि 1 guest आलेले आहेत.

देवनागरी
Roman
लिपी बदलण्यासाठी F12 कळ दाबा.
Copyright 2009 Marathimehfil.com
Designed and maintained by Willbird.com