मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- गंगाधर मुटे
- emennagot
- bigboy792
- andy776
- veta506
वरात
तुझ्या लग्नाची पत्रीका तिच्या सोबत त्याच नाव
तुझ्या त्याच्या नावात कुठे शोधु माझा गांव............
वरात
तुझा उजळला दीस माझी अंधारली रात
माझ्या घरावरून जाते तुझ्या लग्नाची वरात....
तुझ्या वरातीचा सखे किती गाजावाजा
राणी शोभतेस तू ग सोबतीला राजा
तुझ्या लग्नात तू ग सजली धजली
आली पाहायला दुरून धोतर लुगडी
लपुन बगते एक खिडकी उगडी
गेले दिवस ते माझे नाही येणार परत
माझ्या घरावरून जाते तुझ्या लग्नाची वरात...
तुझ्या वरातीचा सखे लोक आली दुरून
बगुन तयाना मला आले ग भरून
तुझ्या वरातीचा सखे नगाडे वाजतात
थांबून थकून सारी लोक नाचतात
तुझी वरात सखे काय जाईल घेवून्
हसवून थोडे मला पाणी डोळ्यात ठेवील
करतात टाटा मला तुझे मेंहदीचे हात
माझ्या घरावरून जाते तुझ्या लग्नाची वरात...
तुझा उजळला दीस माझी अंधारली रात
माझ्या घरावरून जाते तुझ्या लग्नाची वरात.................
अजून ही पूर्ण नाही कुणाला अजून काही सूचल्यास मला कळला.
दुर्गेश कदम
९९६०१४११८३

नव्या प्रतिक्रिया
6 days 7 hours ago
6 days 7 hours ago
29 weeks 1 hour ago
32 weeks 1 day ago
34 weeks 2 days ago
34 weeks 2 days ago
44 weeks 3 days ago
45 weeks 15 hours ago
45 weeks 5 days ago
45 weeks 5 days ago