मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- गंगाधर मुटे
- emennagot
- bigboy792
- andy776
- veta506
मराठा
आयुष्याचा कणकण मराठा,
ह्रदयामधले स्पंदन मराठा
तन-मन हिंदू, जीवन मराठा !
धगधगणारी मशाल मराठा
आकाशाहुन विशाल मराठा,
सागरापरी अफाट मराठा
हिमालयाहुन विराट मराठा!
तलवारीचे पाते मराठा
माणुसकीचे नाते मराठा
अन्यायावर प्रहार मराठा
मानवतेचा विचार मराठा!
महिला, बालक, जवान मराठा
खेड्यामधला किसान मराठा,
शहरांमधुनी फिरतो मराठा
हरेक मस्जिद, मंदिर मराठा!
झंझावाती वादळ मराठा
हिंदू हिंदू केवळ मराठा
लष्कर-ए-शिवबा.महाराष्ट्.

नव्या प्रतिक्रिया
6 days 7 hours ago
6 days 7 hours ago
29 weeks 1 hour ago
32 weeks 1 day ago
34 weeks 2 days ago
34 weeks 2 days ago
44 weeks 3 days ago
45 weeks 15 hours ago
45 weeks 5 days ago
45 weeks 5 days ago