मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- 89
- 15
- 94
- sheessexPes
- GlarkarececeN
कार्यक्रम
काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४३वे वार्षिक स्नेहसंमेलन
प्रेषक जयन्ता५२ on Tue, 02/17/2009 - 13:46.
काव्यरसिक मंडळ (डोंबिवली) ४३वे वार्षिक स्नेहसंमेलन
(शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ फेब्रुवारी २००९)
स्थळ: डॉ. आंबेडकर सभागृह, कल्याण-डोंबिवली महापालिका इमारत, डोंबिवली (पूर्व)
संमेलनाध्यक्ष: कविवर्य संजय चौधरी
कार्यक्रमांची माहिती- आगामी/झालेले
प्रेषक संपादक on Fri, 10/24/2008 - 17:47.
रसिकांसाठी या सदरात काव्यसंमेलन, गायन-वादन महफिल, मुशायरा आदी कार्यक्रमांची माहिती द्यावी.

नव्या प्रतिक्रिया
4 weeks 2 days ago
4 weeks 2 days ago
4 weeks 2 days ago
31 weeks 11 hours ago
31 weeks 11 hours ago
1 year 7 weeks ago
1 year 10 weeks ago
1 year 12 weeks ago
1 year 12 weeks ago
1 year 22 weeks ago